Publish Date: Tue, 05 May 2015 (14:37 IST)
Updated Date: Tue, 05 May 2015 (14:39 IST)
एका नटीला चित्रपट करार पाहताना लक्षात आलं की, तोंडी कबूल केली होती त्यापेक्षा खूपच कमी रक्कम करारात दाखवली होती.
त्यावर ती म्हणाली, 'मी सही करू शकत नाही. यावर चित्रपट निर्माता म्हणाला, 'अंगठा उमटवला तरी चालतो आम्हाला.