Publish Date: Thu, 14 Aug 2014 (16:38 IST)
Updated Date: Thu, 14 Aug 2014 (16:40 IST)
शाळेत परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याने आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला शंभर रुपये दिले आणि त्याचा पेपर पाहून तो आपला पेपर लिहू लागला. शिक्षकांनी त्याला पकडले व रागावून ते म्हणाले, 'अशी लाचलुचपत आणि लांडी-लबाडी करणार्या मुलांचे पुढे काय होते माहीत आहे ना?'
विद्यार्थी म्हणाला, 'होय सर, पुढे ते पुढारी होतात आणि जनतेला प्रामाणिक राहा असा उपदेश करतात!'