Publish Date: Mon, 11 May 2015 (15:59 IST)
Updated Date: Mon, 11 May 2015 (16:01 IST)
पुणेरी बँकेतला किस्सा :
ग्राहक : आज चेक डिपॉजीट केला तर जमा केव्हा होईल?
कारकून : 3 दिवसांनी.
ग्राहक : अहो बँक समोरच तर आहे.. फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे.. तरीही एवढा वेळ?
कारकून : अहो ती प्रोसिजर आहे.. समजा, उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डारेक्ट स्मशानात नेऊन जाळतील की रीतसर घरी नेऊन मग जाळतील?
webdunia
Publish Date: Mon, 11 May 2015 (15:59 IST)
Updated Date: Mon, 11 May 2015 (16:01 IST)