Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6 %e0%a4%ab%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 Application 113082300018_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : फी माफीची Application

मराठी विनोद
WD

" आदरणीय सर,

गोष्ट

अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५००

रु. दिले होते,

.

... पण मी १०० रु.ची Movie बघितली,

.

१५० रु. ची बियर प्यालो,

.

५० रु. चा girlfriend चा mobile recharge

केला,

.

आणि २०० रु. Science च्या Madam वर

शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर

लफडा आहे,

.

पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला..,

.

आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......

.

१. माझी फी माफ....

२. नाही तर तुमचा पर्दाफाश....!!

.

तुमचा आज्ञाकारी.

.

तुमचा मुलीचा Boyfriend.


Share this Story:

Follow Webdunia marathi