Publish Date: Wed, 24 Jun 2015 (14:49 IST)
Updated Date: Wed, 24 Jun 2015 (14:51 IST)
हवालदार - (कपाळावरचा घाम पुसत) साहेब, काल रात्री सर्व कैद्यांनी मिळून जेलमध्ये रामायण सादर केलं.
इन्स्पेक्टर - अरे वा! चांगलं आहे. पण तू का असा घाबरलेला दिसतोयस?
हवालदार - अहो साहेब, हनुमान बनलेला कैदी संजीवनी घ्यायला म्हणून जो गेला तो परत आलाच नाही.