Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9c 109071500054_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मर्सिडीज

मर्सिडीज जोक्स विनोद
एकदा बुटासिंग 1936 सालची मर्सिडीज गाडी घेऊन फिरत असताना त्याचा मि‍त्र त्याला म्हणाला, 'हा असला जुनाट जबडा घेऊन तू कसा काय फिरतोस?'
त्यावर त्याने उत्तर दिले की, 'मला हा फुकटात मिळाला आहे.'
'कसा काय?'
एकदा मी रस्त्यानं जात असताना एक तरूणीने ही गाडी माझ्यासाठी थांबवली आणि तिने मला एका जंगलात नेले आणि ती मला म्हणाली तुला काय हवे ते घे, म्हणून मी ही गाडी घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi