Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be 112022400007_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलेरिया

मलेरिया
डॉक्टर - तुम्हाला मलेरिया झाला आहे.

रुग्ण- खरंच मलेरिया झाला आहे ना? कारण एकदा डॉक्टरने दिलेल्या मलेरियाच्या औषधामुळे एक रुग्ण टॉयफाइडमुळे मृत्यू पावला होता.

डॉक्टर - नाही, माझ्या औषधीमुळे मलेरियानेच रुग्ण मरतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi