Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%b3%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2 109030700050_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मळलेला टॉवेल

मळलेला टॉवेल
एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार केली - 'हात पुसण्याचा टॉवेल मळला आहे, इतका मळलेला टॉवेल याठिकाणी ठेवणे चांगले नाही.

मॅनेजर हसत म्हणाला - कमाल आहे, आतापर्यंत शेकडो लोकांनी हात-पाय पुसले पण एकानेही तक्रार केली नाही...

Share this Story:

Follow Webdunia marathi