Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80 109071100025_1.htm

Festival Posters

माधवरावांची युक्ती

माधवरावांची युक्ती
मध्यरात्री मालतीबाई जाग्या झाल्या, तो माधवराव बिछान्यात नव्हते. त्या उठून बसल्या, तेवढ्यात त्यांना खिडकीपाशी खटपट असा आवाज आला. त्याच बरोबर त्यांनी बाजूला पाहिलं, तो माधवराव खिडकीपाशी डबा धरून उभे होते.
'चोर बीर तर नाही ना?' मालतीबाईंनी घाबरून विचारलं.
'शू....!' माधवराव मला म्हणाले, 'बोलू नकोस'
'अहो पण तो खिडकी उघडतोय ना!'
'मला हेच हवे आहे,' माधवराव म्हणाले.
'परवा रंग लावल्यापासून ती खिडकी काही केल्या उघडतच नाही. अनायसे त्याने ती उघडली तर आपला त्रास नाही का वाचणार?'

Share this Story:

Follow Webdunia marathi