प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली.
प्रियकर, राणी, का बरं. काय झालं?
प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.
प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.
प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा