Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8 %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80 109090500046_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिस किटी

मराठी जोक्स
बॉस- मिस किटी, आज तुम्ही परत ऊशीरा आलात?

किटी- सर, आज एक तरूण रस्त्यान माझा पाठलाग करत होता.

बॉस- मग त्यात ऊशीर होण्यासारखे काय झाले?

किटी- सर, खरेतर तो खूपच संथ चालीने पाठलाग करत होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi