एकदा राम आणि शाम रस्त्यावरून जात असतात, त्या दोघांकडे मोबाईल असतात.)राम शामला म्हणाला, ‘‘आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. तरी आता आपण पूर्वीच्या माणसांसारखे कबुतरांद्वारे ‘मेसेज’ पाठवू.’’ शाम म्हणाला, ‘‘चालेल.’’ (असे काही दिवस जातात. एक दिवस राम शामला कोरी चिठ्ठी पाठवतो. नंतर शाम रामला फोन करतो.) शाम : ‘‘अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?’’ राम : ‘‘मी तुला ‘मिस कॉल दिला.’’