Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई आणि पुणेकर

Marathi Chavat Vinod
प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या.... 
लाल सिग्नलला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.
.......... 
एक मुंबईकर.
 
 
 
प्रिय मुंबईकरानो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; 
Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही !
.........
एक पुणेकर. 
 
 
 
आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा.....
चितळे चे दुध आणि जंबो वङापाव खाऊन बॉडी बनत नाही! त्याच्या साठी खान्देशी झणझणीत रगड़ा, वरणबट्टी, वांग्याची सणसणित घोटलेली भाजी व नाका तोंडातून पाणी काढणारी शेवभाजि खावी लागेल!
.......... 
एक खानदेशी.

Share this Story:

Follow Webdunia marathi