Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%96%e0%a4%be 109041400043_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुर्खा

मुर्खा
मालक - अरे ही माती येथे का पडली आहे?

माळी - साहेब, झाड लावण्यासाठी खड्डा खोदला होता, त्यातूनच ही माती उरली.

मालक - मुर्खा, चल येथे एक अजून एक खड्डा खोद आणि ही माती त्यात भर.

Share this Story:

Follow Webdunia marathi