Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0 108050700030_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्युपत्र

मृत्युपत्र
करोडपती करोडीमलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्युपत्रात काय लिहिलं आहे हे ऐकण्यासाठी आतूर होऊन सर्व नातेवाईक एकत्र आले.
वकिलांनी बंद लखोटा उघडला आणि त्यामध्ये जे लिहिलं होतं ते वाचायला सुरवात केली. त्यामध्ये लिहिलं होतं, ''माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणून मी शेवटता रुपयासुद्धा खर्च केलेला आहे!''

Share this Story:

Follow Webdunia marathi