गुरुजींनी विचारलं, बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे? बबलून प्रतिप्रश्न केला, गुरुजी! सध्या तुमचं वय किती?...