Publish Date: Thu, 18 Jun 2015 (12:15 IST)
Updated Date: Thu, 18 Jun 2015 (12:18 IST)
वडील: हे घे बेटा 1500 रुपये.
मुलगा: 1500 रुपये का देत आहात बाबा?
वडील: अरे जेव्हापासून तू व्हॉट्सअॅप सुरू केले आहे तेव्हापासून रात्री पहारेकरी ठेवण्याची गरज नसल्याने हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे वेड्या.