Publish Date: Tue, 03 Feb 2015 (14:40 IST)
Updated Date: Tue, 03 Feb 2015 (14:42 IST)
मैत्रीचे धागे कोळय़ाच्या जाळय़ापेक्षाही बारीक असतात. लोखंडांच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत.
webdunia
Publish Date: Tue, 03 Feb 2015 (14:40 IST)
Updated Date: Tue, 03 Feb 2015 (14:42 IST)