Article Marathi Jokes Sms %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%97 109092400071_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठी बॅग

मराठी जोक्स
एक माणूस ट्रेनमध्ये मोठ्या बॅगला सर्वात वरच्या बर्थवर ठेऊ लागताच, खाली बसलेल्या बाई म्हणाल्या - ह्याला आणखी कोणत्या जागी ठेवा, कधी हे माझ्या डोक्यावर पडलं तर, त्या माणसाने उत्तर दिलं-काळजी करू नका, ह्यात तुटणारी कोणतीच वस्तु नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi