Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून मराठीत टाईप करा...

Marathi Chavat Vinod
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसर्‍या मैत्रिणीने मेसेज केला
'Ata tula udya marayala hi harakat nahi.'
 
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं 'आता तुला उद्या मरायला हि हरकत नाही' पण मूळ मेसेज होता 'आता तुला उड्या मारायला ही हरकत नाही'...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी के हिंदी टॉपर्स.....