suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या जगातील 3 सत्य

Marathi Chavat Vinod
१. सुन आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. 
 
२. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. 
 
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi