suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योगायोग समजावा!

Marathi Chavat Vinod
चिंगी - परीक्षा हॉल मध्ये
.
.
.
.
.
.
.
चिँगी -
गण्या मी उत्तरपत्रिकेत
सर्वात पहिले काय
लिहू ????
.
.
गण्या - सांगतो तुला ,
ल्ही ...
.
..." या उत्तरपत्रिकेवर
लिहिलेले सर्व उत्तरे
काल्पनिक आहेत ,
याचा कोणत्याही पुस्तकाच्या वास्तविकतेशी काहीही संबंध
नाही ,
आणि जरी संबंध आढळून
आलाच, तर तो एक फक्त
योगायोग समजावा "
.
गण्या रॉक्स ,
चिंगी शॉक्स...

Share this Story:

Follow Webdunia marathi