suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्त तपासणी

Marathi Chavat Vinod
गण्यानं रक्त तपासणी करून घेतली.

रिझल्ट आला ‘ए प्लस’.

रिपोर्ट बघून तो विचार करू लागला, इथे यश तर नसानसात भिनलं, मग शाळेतच का ‘सी ग्रेड मिळत आहे?’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटचे अनुष्काला खास बर्थडे गिफ्ट