Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97 %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa 109071300050_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राग आणि संताप

राग आणि संताप
शिक्षक- राग व संताप यातील फरक कोण सांगू शकेल?

मोहन- गुरूजी, मी सांगतो. राग हा नेहमी बाहेर हिंडत असतो आणि संताप हा घरातच जळजळत असतो. आमचे बाबा रागावले की, ते घराबाहेर चालते होतात आणि आई संतापली की, ती घरातच आदळ आपट करायला सुरवात करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi