Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae %e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a3 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4 109071000038_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राम-लक्ष्मण-भरत

रामलक्ष्मणभरत हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
पत्‍नीला प्रसुतीगृहात नेल्यावर बंडोपंत विचारात असल्याचे पाहून त्यांच्या मित्राने त्यांना कारण विचारले तेव्हा बंडोपंत म्हणाले, 'मागच्या वेळी तिने दशरथ राजाचे पुस्तक वाचले तेव्हा राम-लक्ष्मण-भरत ही तीन मुले झाली. नंतर तिने रामाचे पुस्तक वाचले तेव्हा लव-कुशसारखी जुळी मुले झालीत. यावेळी तर तिने राष्ट्रीय जनता हो पुस्तक वाचले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi