Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af %e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be 109081100032_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रीय जनता

राष्ट्रीय जनता
पत्‍नीला प्रसुतीगृहात नेल्यावर बंडोपंत विचारात असल्याचे पाहून त्यांच्या मित्राने त्यांना कारण विचारले तेव्हा बंडोपंत म्हणाले, 'मागच्या वेळी तिने दशरथ राजाचे पुस्तक वाचले तेव्हा राम-लक्ष्मण-भरत ही तीन मुले झाली. नंतर तिने रामाचे पुस्तक वाचले तेव्हा लव-कुशसारखी जुळी मुले झालीत. यावेळी तर तिने राष्ट्रीय जनता हो पुस्तक वाचले आहे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi