Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4 109072300046_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुपयाची किंमत

रुपयाची किंमत हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
उमा - शेवंती, हल्ली काय चाललंय? वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात, गगनाला भिडत चालल्यात. ही काही लक्षणे चांगली नाहीत. कसल्याच वस्तूंच्या किमती घटत नाहीत का?
शेवंती - वहिनी, असं कसं म्हणता? रुपयाची किंमत कितीतरी पटीने घटली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi