Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%95 %e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80 109072100058_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोमॅंटीक पती

रोमॅंटीक पती जोक्स विनोद
रात्रीचे दोन वाजून गेले तरी आपला अति रोमॅंटीक पती घरी कसा आला नाही म्हणून रजनीनं त्याच्याअगदी पाच खास मित्रांकडे टेलीग्रामच पाठवले.
'माझे पती तुमच्याकडे आहेत का?' अशा आशयाच्या त्या तारा होत्या.
'एका तासाच्या आतच रजनीकडे पाच टेलीग्राम आले. प्रत्येक टेलीग्राममध्ये लिहिलं होतं, 'तुमचे पती आमच्याकडेच आहेत'.

Share this Story:

Follow Webdunia marathi