Article Marathi Jokes Sms %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%a8 110111200022_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लायब्ररीयन

लायब्ररीयन
मालक - (मुलाखतीला आलेल्या उमेदवारास) लायब्ररीयन म्हणून या आधी कुठे काम केल्याचा काही अनुभव वगैरे !
उमेदवार - साहेब, मी या आधी चार मोठमोठ्या लायब्ररीज्मध्ये काम केलेलं आहे.
साहेब - मग त्यांचं काही ‍सर्टिफिकेटस् वगैरे काही नाहीत, पण त्या लयब्ररीज्चे शिक्के असलेल्या काही कादंबर्‍या आणि पुस्तके मी आपल्याला आणून दाखवू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Akshaya Tritiya
Akshaya Tritiya