Article Marathi Jokes Sms %e0%a4%b2%e0%a5%88%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3 110111200023_1.htm

Dharma Sangrah

लैंगिक शिक्षण!

लैंगिक शिक्षण
मुलगी - आई, तू शाळेत शिकताना लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासाला होता का?
आई - नाही का ग?
मुलगी - जाऊ दे, मग तुला त्याबद्दल काही माहितीच नसेल. तुला विचारून काय फायदा?

Share this Story:

Follow Webdunia marathi