अमित कटिंगसाठी सलून मध्ये गेला. न्हाव्याने म्हटले, कशी करू कटिंग?
जास्त बारीक करू नकोस, अमित म्हणाला. नंतर न्हावी काही वेळ अमितच्या केसांत नुसता हात फिरवत राहिला. अमित गरजला, हे काय फिरवताय माझ्या केसांत?
साहेब लोहचुंबक आहे. न्हावी शांतपणे म्हणाला.
व्वा! तुम्ही केस कापण्याचा नवीन मार्ग शोधून काढायला लागलात? चुंबक फिरवून काय केस कापले जातात?
नाही साहेब, मी कैची शोधतोय. न्हावी म्हणाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा