न्यायालयात खटला चालू होण्यापूर्वी, दोन वकील भांडत असतात. पहिला वकील दुसर्या वकीलाला म्हणतो, तू मुर्ख आहेस! तर दुसरा वकील पहिल्या वकीलाला म्हणतो तू मुर्ख आहेस!
तेव्हा जजसाहेब ज्यांना म्हणतात, तुमच्या दोघांना एकमेकांची ओळख पटलेली असेल तर आता केस सुरू करायला काही हरकत आहे काय?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा