एकदा एक वजनदार माणूस प्लेटफार्मवर ठेवली वजन करणारी मशीनवर चढून त्यात एक रुपया टाकतो. मशीममधून कार्ड निघतं, ज्यावर लिहिले असते की कृपया एक_ एक करुन चढा, सगळे बरोबर नका चढू....