Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a4%a7%e0%a5%82 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87 109082000056_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वधू पाहिजे!

वधू पाहिजे
(एक व्यक्त विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला)

गृहस्थ- माझे वय चाळीस वर्षे आहे.

व्यवस्थापीका- बोला काय सेवा करू?

गृहस्थ- मला माझ्या वयाची वधू पाहिजे.

व्यवस्थापीका- चाळीस वर्ष, कठीण आहे.

गृहस्थ- मग, वीस-वीसच्या दोन चालतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi