Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3 %e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97 109073100048_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विलक्षण योगायोग

विलक्षण योगायोग जोक्स विनोद
गुरूजींनी विचारलं, बाळांनो, कुणी मला योगायोगाचे एक उदाहरण सांगेल का?
मन्या उत्तरला, गुरूजी, ज्या तारखेला ज्यावेळी आणि ज्या ठिकाणी माझ्या बाबांचं लग्न झालं, त्याच जागी त्याच वेळी माझ्या आईचंही लग्न झालं. काय विलक्षण योगायोग.

Share this Story:

Follow Webdunia marathi