Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8 109092600051_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वास

विश्वास
मिसेस साने- डॉ. मला तपासण्यापूर्वी एक करा, बाहेर जी नर्स आहे, तिला आत बोलवा पाहू!
डॉ. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मिसेस साने- तुमच्यावर तर आहे पण नर्सच्या अवतीभवती रेंगाळणा-या माझ्या नव-यावर माझा विश्वास नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi