Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4 %e0%a4%95%e0%a4%be 112033100012_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विषारी आहोत का?

हास्य कट्टा
दोन साप गप्पा मारत असतात. गप्पा ऐन रंगात आलेल्या असतानाच..
पहिला साप : ए ऐक ना, काय रे आपण विषारी आहोत का?
दुसरा साप : का रे काय झालं?
पहिला साप : नाही रे, बोलता बोलता आत्ता मी चुकून माझी जीभ चावली.

Share this Story:

Follow Webdunia marathi