Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%be 109072300050_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विसरभोळा

विसरभोळा हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
ND
विसरभोळे - अग, मी जरा देवळात जाऊन येतो.
पत्नी - अहो जा पण काही विसरून येऊ नका.
विसरभोळे - अग मी देवळातून जाऊन आलो बघ, पण न विसरता छत्री घेऊन आलो.
पत्नी - अरे देवा आहो पण तुम्ही छत्री कोठे नेली होती? तुम्ही तर रिकाम्या हाताने गेला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi