विसरावे ते दु:ख मनातले!
BY:
webdunia
Publish Date:
Tue, 05 May 2015 (14:40 IST)
Updated Date:
Tue, 05 May 2015 (14:42 IST)
google-news
लिहिताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना गुंफावे ते शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे ते दु:ख मनातले.
Share this Story:
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
Follow Webdunia marathi