Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीस लाखाची लॉटरी

Marathi Chavat Vinod
बाबूला वीस लाखांची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळले की त्याला दर महिन्याला एक लाख रूपये देण्यात येतील.
संतापलेला बाबू  म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण 20 लाख द्या, नाहीतर माझे 5 रूपये परत करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi