Publish Date: Fri, 13 Mar 2015 (15:54 IST)
Updated Date: Fri, 13 Mar 2015 (15:56 IST)
चिंगीने एकदा सहज गण्याचा मोबाइल चेक केला.
तर त्यात नावे अशी save करून ठेवली होती...
* शेजारची बाई ..
* Office ची बाई ..
* नविन बाई ...
* जुनी बाई ...
* वरची बाई ...
* खालची बाई ...
चिंगी पेचात पडली आणि शेवटी तिने स्वत:चा नंबर डायल केला, तर नाव आले...