Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b3 109041300067_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेड्याचे इस्पितळ

वेड्याचे इस्पितळ
एका वेड्याची इस्पितळातून सुट्टी होते त्याची बायको त्याला घ्यायला येते.

वेडा - मी तूम्हाला वेडा दिसतो का?
डॉक्टर - नाही, तू तर पूर्णपणे ठीक झाला आहेस म्हणून तर आम्ही तुम्हाला सुट्टी देतो आहे.
वेडा - मग मला एका वेड्यांच्या इस्पितळातून दुसरीकडे का स्थानांतरीत करता आहात?

Share this Story:

Follow Webdunia marathi