Article Marathi Jokes Sms %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f %e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a8 %e0%a4%86%e0%a4%af %e0%a4%a1%e0%a5%82 %e0%a4%b8%e0%a4%b0 109072300051_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट कॅन आय डू सर

व्हॉट कॅन आय डू सर हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
ND
मालतीबाई आणि त्यांच पती माधवराव यांचे त्या दिवशी कशावरून तरी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे माधवराव वैतागले होते. त्यांनी घरात त्या दिवशी जेवण घेतलेच नाही. परंतु शेवटी भूक ही लागणारच. परंतु बायकोकडे मागायचे कसे? या हिशोबाने ते समोरच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये गेले ते्व्हा ते जरा तावातच होते. तेथे एक सुंदर मुलगी वेटर म्हणून कामाला होती. तिने माधवरावाना विचारले.

' व्हॉट कॅन आय डू सर.'

तिचा मंजूळ आवाज ऐकून माधवराव पाघळले व तिला म्हणाले. 'मला दोन प्रेमाचे शब्द आणि काहीतरी खायला आण, भूक लागलीय.' माधवरावची ही ऑर्डर घेऊन ती तरूणी गेली आणि येताना तिने प्लेटमध्ये दोन उकडलेली अंडक्ष आणून त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाली.
'डियर माधव, ही अंडी खाऊ नका, ती आठ दिवसांची शिळी आहेत. तुम्हाला गडे त्रास होईल की नाही.'

Share this Story:

Follow Webdunia marathi