डॉक्टर : हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे.
एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा.
गंपू : डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर : किती वेळ खेळता?
गंपू : जोपर्यत मोबाइलचं चार्जिग असतं तोपर्यत.