पहली: काय वाद चालू आहे हा देवावर? . . . . दुसरी: मी तर कुठल्याच लफड्यात पडतं नाही. सरळ शनिवारी यांच्या डोक्यावर तेलाची मालीश करून मोकळी होते....