मुल्ला नसिरुद्दीनचं गाढव हरवलं तरी तो आपला रडत रडत 'देवाची कृपा' म्हणून सगळ्यांना सांगत होता.
'अरे गाढव हरवलं तर तू देवाची कसली कृपा म्हणतोस?' एकाने विचारलं, ''माझा अल्ला म्हणजे माझा देव, मोठा दयाळू आहे, त्याची कृपा एवढ्यासाठी, की गाढव हरवलं तेव्हा मी गाढवावर बसलो नव्हतो. नाहीतर गाढवाबरोबर मही हरवलो असतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा