Article Marathi Jokes Sms %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95 %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae 109071000032_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिक्षक प्रेम

शिक्षक प्रेम
विद्यार्थी- गुरूजी तुम्ही आम्हाला नेहमी का मारता?

गुरूजी- माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही शिकून मोठं व्हावं असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला कधी कधी मारतो.

विद्यार्थी- गुरूजी, आम्हीही‍ तुमच्यावर प्रेम करतो. पण त्याचं असं तुम्हाला मारहाण करून प्रदर्शन करीत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi