Article Marathi Jokes Sms %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be 109041800050_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिक्षा

शिक्षा
संदीप पाय वर करून दोन्ही हातावर चालत घरात घुसत होता ते पाहून कुलकर्णी काका जोरात ओरडले - अरे गधड्या हे काय करतोयं? तर संदीप म्हणाला, तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून.

Share this Story:

Follow Webdunia marathi