Article Marathi Jokes Sms %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80 109081100036_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेजारची स्वाती

शेजारची स्वाती
बाळ्या : मला समोरच्या गल्लीत राहणारी चिंगी खूप आवडते, पण मी मोठा झाल्यावर शेजारच्या स्वातीशी लग्न करणार.
आई : असे का बरं बेटा.
बाळ्या : आई, तू नेहमीच मला रस्ता पार करून पलिकडे जाण्यासाठी नाही म्हणतेस.

Share this Story:

Follow Webdunia marathi