Article Marathi Jokes Sms %e0%a4%b6%e0%a5%89%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 109092900031_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शॉपिंग

मराठी जोक्स
संता : काल मी माझ्या बायकोला शेजारच्या सुनीलबरोबर शॉपिंग सेंटरमध्ये जाताना पाहिले.

बंता : अरे मग त्यांच्या मागे का नाही गेला?

संता : छे माझं शॉपिंग अगोदरच झालंय आणि त्याल्याही कळू दे, दुसर्‍याच्या बायकोला फिरवण्याचा भूर्दंड काय असतो ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi